web-ads-yml-728x90

Breaking News

शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीसाठी विरोधकांचे विधान भवनात आंदोलन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शेतकऱ्यांची वीज बील माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची वीज कापणाऱ्यांवर कारवाई करा. या मागण्यांसाठी आज विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच अनेक भाजप आमदार सहभागी होते.

No comments