0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

जंगलात हायवे रस्त्यालगत सध्या अज्ञात व्याक्तीकडून आगलावल्या जात असुन अशाच साखरे संगमअंर्तगत रस्त्यावर लावलेल्या आगीत शेतक-याची शेकडो झांडे जळून खाक झाली आहेत दि१०/३ /२० रोजी संध्याकाळच्या सुमारास साखरे गावालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला अज्ञात व्याक्तीने लावलेल्या आगीत येथील शेतकरी गोंविद दत्तात्रेय पवार याच्या चारएकरातील  आंबे चिक्कू पपई नारळाची रोप  संकरीत बोरी अशी शेकडो रोप जळून खाक तर सोबत बनविलेल झोपड खाक झालं  तालुक्यात अशा प्रकारे मानवनिर्मीत आगी लागण्याच्या घटना वाढल्याने शेतक-याच्या स्वप्नाची राखरांगोळी होत आहे.

Post a comment

 
Top