web-ads-yml-728x90

Breaking News

संत ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या निर्जीव भिंती शिल्पाचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे व प. पु. फुलनाथजी महाराज यांच्या हस्ते अनावरण

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे

मुरबाड शहरातील माऊली नगर प्रवेशद्वारा जवळ उभारलेल्या संत ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या निर्जीव भिंती शिल्पाचे अनावरण मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे,प. पु. फुलनाथजी महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार किसन कथोरे, प.पू. फुलनाथ महाराज, युवा किर्तनकार अर्जुन महाराज सरजिने, मुरबाड तालुका अखिल पारमार्थिक शेतकरी समाजाचे अध्यक्ष गोटीराम घोरड, कल्याण तालुका परमार्थिक शेतकरी समाज अध्यक्ष बाळूमामा चोरघे, भाजपा मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव सर, भाजप ओबीसी मोर्चा सरचिटणीस सुरेश बांगर, जिल्हा ग्रामीण सरचिटणीस नितीन मोहपे,तालुका सरचिटणीस जयवंत कराळे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments