0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - नारायणगाव

जुन्नर तालुका संभाजी ब्रिगेड सामाजीक ची मासिक मीटिंग आज पार पडली यात अनेक विषय घेऊन पुढील काळात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्या उतरणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश संघटक रमेश हांडे यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय वाजगे,जिल्ह्या कार्याध्यक्ष गौतम डावखर,जिल्हा संघटक विजय चौघुले, जिल्हा सल्लागार बाळासाहेब काफरे,तालुका अध्यक्ष ऋषी वाजगे,उपाध्यक्ष नितीन चौघुले,सचिव अभय वारुळे,कार्याध्यक्ष गौतम औटी,रसूल शेख,सौरभ ढवळे,अनिकेत शिंदे ,जुबेर शेख यावेळी उपस्थित होते

 

Post a comment

 
Top