web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्रात वेब साईट संस्था डेव्हल्पमेन्टच्या नावाखाली ग्राहकांची लुट कारवाईकडे लक्ष

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

सध्या महाराष्ट्रात डिजीटलला केंन्द्र सरकारने मान्यता दिली असल्याचे कळते याच पाश्‍वभूमिवर महाराष्ट्रात एक डेव्हल्पमेन्ट संस्था पत्रकार नागरिकांची लुट करत असून त्यावर सुचना प्रसारण केंन्द्राने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.न्युज वेबसाईट बनवून देतो असे सांगून पैसे घेऊन कामाच्या नावावर बोंबा अशी उचलपालथ काम सध्या महाराष्ट्रात वेब डेव्हल्पमेन्ट यांचा चालू आहे.त्यावर सरकारने व सुचना प्रसारण केंन्द्र यांनी लक्ष घालून अशावर कारवाई करावी अशी मांगणी संबधी ग्राहक यांनी केली आहे.महाराष्ट्रात डिजीटल मिडीया हि काही ठिकाणी चांगले काम केंन्द्र सुचना प्रसारण मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली करत आहे मात्र काही ठिकाणी याचा गैरफायदा घेत आहेत.त्यावर कठोर कारवाई होऊन ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी होत आहे.तसेच डिजीटल माध्यमातील संपादक पत्रकारानी आपल्या चॅनलची नोंद हि केंन्द्र सुचना प्रसारण मंत्रालय यांच्याकडे करावी कथीत संस्था वेब संस्था डेव्हल्पमेन्ट यांच्या सुचनाला बळी पडू नये असे आहवान सुध्द केले जात आहे.

No comments