web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हाध्यक्ष सिराज अहमद यांनी विक्रोळीत केले नेत्र शिबिराचे आयोजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,अल्पसंख्याक विभाग ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सिराज अहमद यांनी मोफत नेत्र तपासणी व निशुल्क  चष्मा वितरण शिबिराचे आयोजन विक्रोळी पार्कसाईट वाँर्ड क्रमांक १२४ येथे केले.सलग सहा दिवस चालणारे प्रथम तीन दिवस नोंदणी व उर्वरित तीन दिवस चष्मा वितरण असे या शिबिराचे स्वरूप असून स्थानिक रहिवाश्यांचा या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

No comments