web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने अखिल भारतीय म. चि. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांचा सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पुणे

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय म. चि. महामंडळाचे बहुचर्चित अध्यक्ष मेघराज भोसले यांचा काल चित्रपट महामंडळ पुणे येथे कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुनिता मोडक -(संस्थापक अध्यक्षा), वैभव राणे (सल्लागार महाराष्ट्र राज्य), सिध्दी विनायक कामथ (अभिनेत्री, उपाध्यक्षा सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य), गणेश पवार (अध्यक्ष उद्योग विपणन पुणे विभाग), पि.टी काळे हितचिंतक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments