0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,सुभाष टेकडी,उल्हासनगर-४ येथे मोठ्या उत्साहाने नागरिकांना सरबत वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी लॉकडाऊन ग्रुप चे संजय पाठारे,विनोद गायकवाड,अविनाश गागडे,अभिजीत चंदनशिव,योगेश वाघमारे,वरिष्ठ नागरिक विजय गुजर,मेजर नितीन रसाळ,अविनाश देवरे,शशी बेनबंशी उपस्तिथ होते.

Post a comment

 
Top