web-ads-yml-728x90

Breaking News

शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आझाद मैदान येथे विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करीत असलेल्या शिक्षक-कर्मचारी संघाशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भाई गिरकर, आमदार अभिमन्यू पवार, डॉ.रणजित पाटील, रामराव पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments