0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

आज किल्ले शिवनेरी सह संपुर्ण महाराष्ट्रात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे.परंन्तु कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वृभूमीवर किल्ल्यांवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.असं असलं तरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.आज मुरबाड तालुक्यात सुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा होत आहे.सर्व नियम आटी पाळून जयंती साजरी केली जात आहे.

Post a Comment

 
Top