0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परनवानी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडच्या दौऱ्यासाठी निघाले असता, त्यांना विमान प्रवासाची परवानगी नसल्याचं समोर आलं. त्यामुळे विमानातून उतरुन पुन्हा राजभवनावर परतण्याची नामुष्की राज्यपालांवर ओढावली. यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधलंय. हे अहंकारी सरकार असल्याचा घणाघात फडणवीसांनी केलाय

Post a Comment

 
Top