web-ads-yml-728x90

Breaking News

ग्रामीण जिवनन्नोती अभियानाची आढावा सभा संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान ( MSRLM ) विभागाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी आढावा सभा घेतली.  यावेळी विभागाचा सन २०२०- २१ वर्षाचा आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

या आढावा सभेस मुख्य परिचालन अधिकारी मानसी बोरकर, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, राज्य अभियान व्यवस्थापक ( सामाजिक समवेशन व संस्थीय बांधणी ) वैशाली ठाकूर, राज्य व्यवस्थापक श्री. मगरे आदि मान्यवर तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण जिवनन्नोती अभियानाचे  ( MSRLM ) अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते.

No comments