BY - युवा
महाराष्ट्र लाइव - ठाणे
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू आणि 21जण
जखमी झाले होते. त्या
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना व जखमींना
सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाच्या
समिती सभागृहात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप
करण्यात आले.
Post a comment