web-ads-yml-728x90

Breaking News

फोन टॅप होत असल्याचा संशय - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाविकास आघाडी सरकारमधील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅप गेला जात असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होतअसल्याची माहिती दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला. ‘माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे,’ अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं.

No comments