web-ads-yml-728x90

Breaking News

सांगलीची जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली - विश्वजीत कदम

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - सांगली

सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपाच्या एककल्ली कारभाराला जनता कंटळली असून राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला आहे, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

No comments