web-ads-yml-728x90

Breaking News

श्री समर्थ सुपर बाझार ठरतोय सामान्य जनतेच्या गळयातील ताईत

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

दर आणि सर्वसामान्यांना परवडनारे त्यांच्या मनात असणार्या सर्व इच्छा या श्रीसमर्थ सुपर बाझार मॉलने पुर्ण केल्या आहेत.वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन तर घरपोच सेवा यातून उंच शिखर गाठणारे श्रीसमर्थ सुपर बाझार आज मुरबाड तालुक्यासह टिटवाळयातही नामवंत ठरले आहे. श्रीसमर्थ सुपर बाझारमध्ये माणूसकी जपली गेल्याने मुरबाडकरांसह टिटवाळयात ही जनतेने त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. दर आठवडयाला महिन्याला एकसौ एक स्कीम जनतेला वाजवी दरात उत्तम क्वॉलीटी मध्ये उपलब्ध करून देणारे श्री समर्थ सुपर बाझार हे सामान्य जनतेच्या गळयातील ताईद बनले आहे. मुरबाड तालुक्याचे सुपुत्र तसेच श्री समर्थ सुपर बाझारचे मालक मराठी उद्यौजक प्रदोष हिंदुराव यांचे जनतेने आभार मानले आहे.तसेच तमाम जनतेने श्री समर्थ सुपर बाझारला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे हिंदुराव यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

No comments