BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आहेत. त्यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंती निमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याच आले होते. या कार्यक्रमावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवाजी पार्क यांनी देखील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास फुले अर्पण करत शिवरायांना अभिवादन केले.
Post a comment