0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा तर पुणे आणि अहमदनगर जिल्हयांना वेगवेगळया श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर .केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते उद्या या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Post a Comment

 
Top