web-ads-yml-728x90

Breaking News

पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांचा चोप

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पुणे

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात चौका-चौकांमध्ये नाकाबंदी करत पहिल्याच दिवशी नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अनेक नागरिकांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना लाठीचा प्रसादही देण्यात आला.

No comments