0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पूजा चव्हाण प्रकरणी राठोडा यांचा राजीनामा घेऊन नंतरच त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत, असं देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Post a Comment

 
Top