web-ads-yml-728x90

Breaking News

नारायण राणे यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान केला जाईल - अमित शहा

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी नारायण राणे यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान केला जाईल. असं सूचक विधान करत भविष्यात राणे यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल याचे संकेत दिले आहे.

No comments