web-ads-yml-728x90

Breaking News

‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ या पुस्तकाद्वारे वाचकांना नवी दिशा मिळेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

समाज एकसंघ ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.गृह विभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले त्याप्रसंगी श्री.पवार बोलत होते. यावेळी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेखक तथा प्रधान सचिव विनित अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

No comments