web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदुभाऊ गट्टूवार यांचे वाढदिवस 21 किलोचे केक कापून साजरा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – चंद्रपूर

राष्ट्रीय बजरंग दल नेता  नंदुभाऊ गट्टूवार यांचे वाढदिवस  बजरंग दलांचे शेकडो कार्यकर्ते यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला , बजरंग दलात सदैव तत्परतेने व मनपूर्वक कार्य करण्यात अग्रेसीत असलेले नेता नंदुभाऊ हे सर्वांचे लाडके असलेले व सामाजिक व पारंपरित पद्धतीने कार्यरत असलेल्या व व्यक्तित्व जपून मायाळू व प्रेमळ स्वभाव असलेले लोकप्रिय बजरंग दलांचे नेता म्हणून ओळखले जाणारे *नंदुभाऊ गट्टूवार* यांच्या वाढदिवसानिमित्त  21 किलोचा केक कापून ,वाढदिवस साजरा करण्यात आला,

    वाढदिवसानिमित्त उपस्थितीत असलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष -शंकर सरदार अरोरा,राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष-शिवाभाऊ सारसर ,राष्ट्रीय महिला परिषद जिल्हा अध्यक्षा सुशीला मले, ओजश्विनी जिल्हा अध्यक्षा दीक्षा एडला चंद्रपूर, जिल्हा उपाध्यक्ष आकाश कोडमलवार , चंद्रपूर शहराध्यक्ष मुन्ना जाधव, विधानसभा अध्यक्ष हिमतशिंग ठाकूर, तालुका कार्यकारी निखिल, तालुका मंत्री विवेक दुर्गे,घुघुस शहराध्यक्ष शिवकुमार यादव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,

No comments