0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

देवीची आळी मुरबाड येथील गांवदेवी जोगेश्‍वरी मंदिरात स्थानिक नागरिकांनी देवीची उपासना ओटी भरणा कार्यक्रम केला.स्थानिकाना सुखी समाधानी ठेवून शांततामय वातावरण राहावे यासाठी शहरात महिलांनी वेशभूषा करून कळस दिंडी काढली.पुरूष महिलानी भाग घेवुन देवीची आराधना पुजा केली.कोरोनामध्ये येथील परिसरातील नागरिकाना सुखी समाधानी ठेवल्याने महिलानी जोगेश्‍वरी गांवदेवीची एक घर एक ओटी संकल्पना पुजा केली.

Post a Comment

 
Top