web-ads-yml-728x90

Breaking News

आरोग्यमंत्र्यांकडून भंडारा दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.या कुटुबियांच्या दु:खात मी सहभागी असून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे.

No comments