web-ads-yml-728x90

Breaking News

राहुरी खुर्द येथील ५ एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - शिर्डी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजना-1 अंतर्गत राहुरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरण कंपनीच्या नाशिक विभागाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, राहुरीचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments