0

 


BY -  गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव -  ठाणे

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा शाळा बुधवारी २७ जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येणार आहे.तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ५ वी ते १२ वीपर्यतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री दिले आहेत

 

Post a Comment

 
Top