web-ads-yml-728x90

Breaking News

नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांचा सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  उरण

उरण पोलीस ठाणे येथे नव्याने कामावर रुजू झालेले नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील, टायगर ग्रुप उरण तालुकाध्यक्ष आकाश जोशी, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना सोशल मीडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार विठ्ठल ममताबादे उपस्थित होते. यावेळी शिवा संघटना, टायगर ग्रुप, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण या संघटने कडून चालू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती थोडक्यात रवींद्र बुधवंत यांना देण्यात आली. रवींद्र बुधवंत यांनी या संघटना, संस्थेचे कौतुक करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments