0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा,भिवंडी

पडघा ग्रामपंचायतीवर मनसे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमूख रविंद्र नारायण विशे शैलेश बिडवी यांच्यासह सहा शिलेदार निवडुन आल्याने पडघा ग्रामपंचायतवर मनसे समाधान व्यक्त होत आहे.अखंड जनसेवा करून प्रत्येक समस्या घेवुन येणाया मनसेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख रविंद्र नारायण विशे यांना प्रभाग 1 मधुन मतदारानी प्रचंड मतानी निवडुण दिले आहे.भविष्यात पडघा शहराचे भवित्वय नगरपंचायत मध्ये करण्यासाठी पडघा शहराचा सार्वगीण विकास करण्यासाठी मनसे नेतृत्व रविंद्र विशे यांना यश प्राप्त होणार आहे.

Post a Comment

 
Top