BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
मुरबाड तालुक्यात कोरोना महामारी लक्षात घेता मुरबाड तहसिल कार्यालय,पंचायत समिती,मुरबाड नगरपंचायतीच्या अवारात मास्क सॅनीटार्इझरचे नियम पाळून ध्वजारोहण करण्यात आले.मुरबाड तहसिल कार्यालय येथील अवारात तहसिलदार अमोल कदम यांनी राष्टध्वजास मानवंदना दिली .यावेळी येथील जेष्ठ नागरिक पत्रकार अधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
Post a comment