web-ads-yml-728x90

Breaking News

पतंगीवर जनतेला कोरोनाची लस मोफत द्यावी लिहून सरकारला संदेश - राणा दाम्पत्य

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अमरावती

शहरांमध्ये दरवर्षी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्या पतंग महोत्सवात आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा स्वतः पतंग उडविण्यासाठी सहभागी होतात. दरवर्षी वेगवेगळा संदेश देणाऱ्या पतंग याठिकाणी उडविल्या जातात.यावर्षी या पतंग वर जनतेला कोरोना लस मोफत दया, शेतकऱ्यांना मदतिचा हात दया व बोरोजगाराणा   राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करुण द्यावा असे स्लोगन देण्यात आले होते. शहरातील लोकांना पतंगचां त्रास होवू नये म्हणून अमरावतीच्या बहेरिल छत्री तलाव जवळील मैदानात हा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात बच्चेकंपनी नागरिकांनी पतंग उडवून मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

No comments