0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

छत्रपती शिवाजी महाराज  यांचा इतिहास आजच्या शतकात युवा नेतृत्व व लोकांच्या मनात भिनला पाहिजे या उदेशतुन गाव तिथे छत्रपती शिवराय संकल्पनेला छत्रपती शिवराय भक्त समाजसेवक युवकांचे नेतृत्व पै.अनिकेतभाऊ घुले यांनी सुरूवात केली आहे.मावळ तालुक्याचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या उपस्थितीत राहुल लालगुडे यांच्या विवाहसोहळया प्रसंगी छत्रपती शिवरायांची मुर्ती भेट देऊन ही संकल्पना सुरू करण्यात आल्याचे पै.अनिकेतभाऊ घुले यांनी यावेळी आमच्याशी बोलताना सांगितले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना उपस्थित मान्यवर व वधु वरांनी मानाचा मुजरा केला.

Post a Comment

 
Top