0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली

गेल्या वर्षभरापासून कोरोना या आजाराने संपूर्ण जगाला वेठिस धरले आहे. आता या आजारावरील लस येऊ घातली आहे. भारतासह जगभरातील अनेक औषध कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार केली आहे. या लसीचा आपत्कालीन वापर करता यावा, यासाठी अनेक औषध कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लवकरच देशात लसीकरण मोहीम राबवली जाण्याची शक्यता वाढली आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन  यांनी कोरोनावरील लसीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Post a Comment

 
Top