मेट्रो कारशेडवरुन थयथयाट : उद्धव ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. “कोरोनाची लस आल्यानंतरही मास्क घालणं बंधनकारक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन झाला, याचं कारण वाढत्या गर्दीसोबतच कोरोनाने अवतार बदलला, हे आहे. सार्वजनिक ठिकाणी येता जाताना मास्कचा वापर करावा, नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध राहा” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
No comments