web-ads-yml-728x90

Breaking News

दत्तभक्त वसंत भगत यांच्या घरी दत्त जयंती साजरी

 BY - युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा

सालाबाद प्रमाणे साजरी होणारी श्री दत्त जयंती सोहळा नांदपचे वसंत मुकूंद भगत पत्रकार यांनी कोरोनाच्या सावटाने घरात थोडक्याच भक्तांच्या उपस्थितीत साजरी केली.होम हावन भजन प्रसाद कार्यक्रमाला भक्तगण कोरोनाची गाइडलाइन पाळून दर्शनाचा लाभ घेवुन जात होते.कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला यश मिळावे अशी प्रार्थना भक्तानी यावेळी केली.

No comments