web-ads-yml-728x90

Breaking News

उल्हासनगरमध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग


उल्हासनगरमध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. 


शेजारचा कारखानाही आगीच्या भक्ष्यस्थानी प्लास्टिकच्या गोडाऊन आगीत जळून खाक झाला आहे. आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहेत .


No comments