web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मधील रामनिवास कंपनीमध्ये महिला कर्मचार्यांना दिली जाते असभ्य भाषेची वर्तवणूक;कारवाईची मांगणी …!

 


मुरबाड मधील रामनिवास कंपनीमध्ये महिला कर्मचार्‍यांना दिली जाते असभ्य भाषेची वर्तवणूक;कारवाईची मांगणी …!

 

 तक्रार केल्यास दिली जाते कामावरून काढण्याची धमकी कंपनी मॅनेजर  व सुपरव्हायजर यांचा प्रताप कारवाईची मांगणी..!

 

 अशिक्षित महिला कर्मचार्‍यांना दिले इंग्रजीत पत्र मराठी भाषेची लाज...!

No comments