web-ads-yml-728x90

Breaking News

वन संहिता सुधारित खंड १ व २ भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

वन संहिता सुधारित खंड १ व २ हे भावी पिढ्यांसाठी तसेच वन विभागातील अधिकारी-कर्मचारी, वन विभागाचे अभ्यासक व सामान्य नागरिक यांना अभ्यासासाठी व कामकाजासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त केला आहे.वन विभागाच्या वन संहिता सुधारित खंड १ व २ चे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री संजय राठोड, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.

 

No comments