web-ads-yml-728x90

Breaking News

लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट दृर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

No comments