web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत निकाषीत करा

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन संचालक सचिव ठेकेदार यांनी नगररचना जिल्हाधिकारी मुरबाड नगरपंचायत तात्कालीन मुरबाड ग्रामपंचायत तसेच अ‍ॅर्किटेक प्लॅन परवानग्या नसताना 72 व्यापारी गाल्याची इमारत उभी करून तेथील गाल्याची विक्री केली आहे.ही इमारत जिल्हाधिकार्‍यानी निकाषीत करावी (तोडून टाकावी) अशी मांगणी शेतकर्‍यानी केली आहे.शासनाच्या महसूल राखीव भुखंडावर सदर 72 गाले व्यापारी इमारत उभी आहे.इमारत बांधकाम करताना शासनाच्या रॉयल्ट्री चोरी केली आहे.त्याचा दंड 19 लाख रूपये सुभाष गोटीराम पवार यांना झाला आहे.सुभाष गोटीराम पवार यांनी या इमारतीच्या बांधकाम ठेकेदारी घेतली होती.जिल्हाधिकार्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेची मोजणी करायाचे आदेश दिले.तात्काळ तहसिलदार मुरबाड यांनी भुमिअभिलेख मुरबाड यांना पत्र दिले त्यानंतर तीन इमारत पत्र दिले मात्र मोजणी अद्याप झाली नाही.मोजणी झाल्यास मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा खरा भ्रष्ट कारभार समोर येणार आहे.शासनाचे भुखंड लाटून पैसा कमवणारी राजकीय आवलाद सामान्य शेतकर्‍याना वेठीस धरतात शेतकर्‍याना गाले न देता कमर्शिल व्यापार्‍याना गााले दिले असुन शेती पुरक व्यवसाय त्यामध्ये केले जात नाहीत.राजकारणी आणि आधिकारी किती भाडखावू आहेत भ्रष्ट आहेत लफंगे आहेत त्यांनी कशी संपत्ती कमविली त्याचे त्याचे उदाहरण मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती असुन त्यासाठीच सत्तेसाठी इकडे तिकडे बेडके उडया मारतात पक्ष बदलतात या हरामखोराना इज्जत चिज राहीली नाही.भाडखावूनी स्वताच्या बायका मुले स्वता व नातेवार्इक यांच्यानावावर गाले घेवून शासनाचा भूखंड हाडप केले आहेत या विरोधात लवकरच जनआंदोलन मोर्चे उपोषण महसुल व शासना विरोधात उभे केले जाणार आहेत.

No comments