0

 


BY -  गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

मुरबाड नगरपंचायतचा वाद हा ओला कचरा व सुका कचरा वाद पेटलेला दिसत आहे.मुरबाड नगरपंचायत अनाधिकृत बांधकाम ,कर आकारणी ,निकृष्ट दर्जाचे रस्ते ,कोव्हीडी काळातील खरेदी विक्री ,काढा भ्रष्टाचार ,स्वच्छातासह विविध मुद्दयामध्ये गुंतलेली आहे.या भ्रष्टाचारात आस्थापन विभाग ,अकाऊंट विभाग हे जास्त प्रमाणात जबाबदार असुन त्यांच्या कारभाराची चौकशी मुख्यमंञ्यांनी करावी अशी मागणी नागरिकांनी थेट मुख्यमंञ्यांकडे केली आहे.मुरबाड नगरपंचायत मध्ये जाहिरात घोटाळा ,अपंग निधी घोटाळा, विद्युत दिवे घोटाळा ,स्वच्छता घोटाळा ,वाहान खरेदी घोटाळा असे अनेक घोटाळे निवडणुक काळामध्ये बाहेर येणार असुन या निवडणुका मध्ये किती नगरसेवक निवडणुकीस अपात्र ठरतात किती नागरिक न्यायालयात जातात किती अधिकार्यांवर गुन्हे दाखल होतात ही निवडणुक कशी यशस्वी पार पडते.त्यामधील मतदार यादया, प्रभाग रचना, प्रभाग सोडत असे मुद्दे न्यायालयीन बनण्याची शक्यता नाकारता येत नाही हे सर्व पहाण्यासाठी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेलला सबस्का्रर्इब करा तसेच स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र पहा

Post a Comment

 
Top