0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लॉकडाऊनच्या काळात जनसामान्यांची विविध प्रकारे निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलुंड उपनगरातील 28 कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार मिहीर कोटेचा व सचिव दिपेश वोरा यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top