0

 


BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

गेल्यावर्षी कोरोना कालावधीत थांबलेली लग्न येत्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जोरात सुरू झाली आहेत.लग्नासाठी कमी प्रमाणात लोकाना परवानगी दिली होती त्याच पायडांत लग्न सरार्इ सुरू झाली आहे.त्यामध्ये मोठा अर्थिक फायदा होत आहे.आवाठेव्ही खर्च कमी झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Post a Comment

 
Top