web-ads-yml-728x90

Breaking News

साहेबानी दिला शेवटचा नारळ हाती - नामदेव शेलार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

मालकाच्या घरासमोर नोकरानी रांगोळी काढताना मालकाला आनंद झाला मात्र मालकाला हे माहिती नव्हते नोकर आपलं काम सोडुन जाणार आहे.परंन्तु ज्या वाण्याला नोकराची पध्दत माहिती होती जाताना त्याला काही तरी दिलं पाहिजे आणि शेवटी साहेबानी त्यांच्या हाती शेवटी नारळ दिलामांजराच्या गळयात घंटा कोणी बांधावी अशी म्हण आहे मात्र आजच्या सत्तेयुग काळात ताटाखालचे स्वताच घुंगरू बांधुन वाजवू लागले आहेत.कशासाठी घंटा बांधुन वावरात फिरतो मन्या असं विचारणार कोणी नाही म्हणुन आपल्या आंगणात मांजर दुध पिवुन गेली तिला हाटकण्याची ताकद कोणाला झाली नाही कारण आम्ही शहाणे सुरते आणि टार्इमापुरते आहोत असा बोध ज्यांना झाला त्यांच्या नशिबी घंटाच मिळणार आहे.गेल्या 5 वर्षात आम्ही स्विकारलं पाळलेलं मांजर नेहमी प्रमाणे दुध पिवुन गेली पण एरवी सुकट मांदेली बोंबील खाणारी मांजर साहेबानाच डोहीजड झाली होती मात्र नव्या मांजराच्या शोधात असणारा माझ मत उदयाला जुन्या मांजराना कितपत सगोपण करते याबद्दल चिंता वाटते.आमच्या रस्त्याआड मांजर गेला तर शुभ अशुभ भेद निर्माण होतोय या चर्चेते दुकानदार साहेबानी मांजराना अखेरचा नारळ दिला एकमात्र खरं कावळयाच्या शापाने गाय मरत नसते आणि मांजर आडवे गेल्यावर अशुभ घडतंय अशा गोष्टीना चर्चेने महत्व प्राप्त झाले आहे.याची खात्री सुध्दा दुकानदार साहेबाना झाली असावी या सर्व जुन्या परंपरा आणि नेहमी वादग्रस्त ठरणार्‍या मांजराना दुकानदार साहेब सुध्दा कंटाळेले दिसतात

No comments