आरपीआय तथा पँथर नेते भाऊ देसले यांचे निधन
BY
- गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सर्व समाजाचे आवडते नेतृत्व
मुरबाडची शान,गरीब जनतेला न्याय मिळवून देणारे आण्णा मा.भाऊ साहेब देसले यांचे अल्पशा
आजाराने निधन झाले.त्यांना आदरांजली वाहण्यात आली असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी
हजारो लोक उपस्थित होते.ज्यांच्या निर्भीड नेतृवाने मुरबाडचा विकास घडला,त्यांच्या
जाण्याने मुरबाड करांच्या डोळयात पाणी वाहत होते.
No comments