web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्राच्या पहिल्या अंदाज समितीवर आमदार किसनराव कथोरे यांची नियुक्ती विकासमंच ट्रस्ट तर्फे अभिनंदन

 


BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबर्इ

महाराष्ट्र विधानसभा गठीत समित्याच्या अध्यक्ष सदस्याची निवड यादी जाहिर करण्यात आली असुन राज्याच्या प्रथम अंदाज गठीत समितीत मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांना स्थान मिळाले आहे.विकासात हातखंडा असलेले कोकणाचे लढाऊ नेतृत्व आमदार किसनराव कथोरे यांचे नेतृत्व सर्व धर्म समभावाने बहुजन चळवळीच्या विकासाला निधी कमी पडू देत नाहीत .मग सरकार कोणाचेही असो आमदार किसनराव कथोरे ठाणे कोकणाचे जाणते राजे ओळखले जात असुन ठाणे कोकणाच्या विकास निधी अंदाज पत्रकाला मोठा फायदा होणार आहे.आमदार किसनराव कथोरे यांना पहिल्या गठीत समिती मधील सदस्य यादीत स्थान मिळाल्याने आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभा श्रेत्र विकासमंच ट्रस्ट (एनजीओ) च्या महाराष्ट्र अध्यक्षा ज्योतीतार्इ शेलार यांनी आमदार किसनराव कथोरे यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र सरकारने कथोरे यांना राज्यमंत्रीदर्जा पदाची जबाबदारी सोपवुन गोरगरीब जनसामान्याची सेवा करण्याची संधी दयावी अशी मांगणी ज्योतीतार्इ शेलार,मिलींद दळवी,वसंत भगत व त्यांच्या संचालकांनी एक ठराव घेवुन महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

No comments