web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड रेल्वे येता येता कोरोना आला.."गाजराची रेल्वे"

 


BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड रेल्वे येता येता कोरोना आला मात्र मुरबाड रेल्वे आली नाही तरीही 10 वर्षे खासदार कपील पाटील मुरबाड रेल्वेचा गाजर करतात पुन्हा पत्रकार मिटींग मध्ये रेल्वे धुमधुमली भात्तुकलीच्या खेळामध्ये राज आणि एक राणी रेल्वे साठी डाव मांडीला अधुरी एक कहाणी अशा मुरबाड रेल्वेचा डाव गेली 30 वर्षे पासून मांडला आहे.काँगे्रसची केंन्द्रात राज्यात सत्ता असताना खासदार सुध्दा येथील असताना मुरबाड नगर रेल्वेचे राजकारण शिजले मात्र रेल्वे मुरबाडला आली नाही.पुन्हा भाजपाचे केन्द्रात राज्यात सरकार आणि येथील खासदार भाजपाचा त्यांनी तर घोषणा केली महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यानी मुरबाड रेल्वेसाठी निधी दिल्याची घोषणा केली मग पुन्हा रेल्वेचा गाजर कशासाठी

  कितीवेळा रेल्वेचा गाजर मग श्रेयासाठी ऐकमेकांवर टिका नसुत्या भुलवणीची घोळवण सुरू आहे.निवडणुका आल्या मग त्या कोणत्याही असो की यांची रेल्वे आली कुठे मांगणी कुठे स्टेशन तर कुठे श्रेय लाटण्याचा प्रयत्न मात्र ज्याचा खरा विकासाचा पर्व आहे.त्यांच्या राजकीय ताकदीवर खासदार निवडुण आले.त्यांनी मात्र गाजराच्या पुंगीवर शब्द काढला नाही त्यांना माहिती आहे.महाराष्ट्रात ओरडल्याने मुरबाड रेल्वे येणार नाही आणि केंन्द्रात मुरबाड रेल्वेला सन्मान मिळणार नाही म्हणुन मुरबाडचे आमदार रेल्वेचे नांव घेत नाहीत.भिवंडीचे खासदार कपील पाटील यांच्या मतदार संघात शाहीकाळू धरण बारवीधरण भातसाधरण कल्याण मुरबाड नगर हायवे समृध्दी महामार्ग इंग्रजकालावधीतील पुल 35 सेक्शन कायदा स्थानिकाचा रोजगार टॉरेंटपॉवर भिवंडी तालुक्यातील बेकायदा गोडावून माती उत्खन्न बांधकामे तळवली ग्रामपंचायती मधील महसुल जमिनीवरील खदाणी (दगडखाणी उत्खन्न रॉयल्ट्रीचोरी) स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी गोडावूनसाठी घेवुन त्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना रोजगार कामे नाहीत अशा अनेक समस्याकडे दुर्लक्ष करून मुरबाड रेल्वेचे गाजर मुरबाडच्या पत्रकारांसमोर मांडले म्हणे आम्ही रेल्वे आणली इतर लोक श्रेय घेतात कशासाठी पाकीट एकून जनतेच्या जखमेवर मुरबाड रेल्वेचा मिठ चोळता खासदारानी पॉकीट दिला की रेल्वे चालत असेल मात्र सामान्याना रेल्वेचा गाजर दाखवुन राजकारण कढुन निवडणुकीचा मुद्दा प्रचार केला जातोय

No comments