web-ads-yml-728x90

Breaking News

पुणे पदवीधर निवडणूक ; मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जिवे मारण्याची धमकी

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होणार आहे. उमेदवार निवडीपासूनच निवडणुकीतील रंगत वाढली होती. त्यात मनसेच्या रुपाली पाटील यांनी उमेदवारी दाखल करत तगडे आव्हान निर्माण केले. मात्र, आता रुपाली पाटील यांना थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

No comments