BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
वाढीव विजबिल विरोधात ठाणे जिल्हयात भाजपाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.लॉकडाऊन कालावधीत नागरिकाना आलेली भरमसाठ बिले कमी करावी विद्युत मंञ्यानी दिलेल्या आश्वसनाचे पालण करावे अशा मांगण्या यावेळी मोर्चेकरानी केल्या.मुरबाड शहर व तालुक्यातील धसर्इ येथेही आमदार किसनराव कथोरे तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे सर अन्य कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
Post a comment