web-ads-yml-728x90

Breaking News

शाळाना 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

शाळांना ऑनलाईन 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहिर करण्यात आली होती त्यावर शिक्षकानी तसेच शिक्षण आमदार कपील पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.अखेर शासनाने परिपत्रक काढुन 7 ते 20 नोव्हेंबर दिपावलीची सुट्टी जाहिर केल्याने विद्यार्थ्यांत आनंद व्यक्त होत आहे.

No comments